दहावी गणित - 2 ॥ ३.वर्तुळ ( मराठी )॥ SSC Maths ॥ 3. Circle ( Marathi) DSSC ASBदहावीच्या सर्व विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुसार सर्
दहावी गणित – 2 ॥ ३.वर्तुळ ( मराठी )॥ SSC Maths ॥ 3. Circle ( Marathi) D
SSC ASB |
दहावीच्या सर्व विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुसार सर्व व्हिडिओ एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. A,B,C…अशा प्रत्येक गटात 3 व्हिडीओ असतील.
प्रामुख्याने गणित या विषयाच्या साधारण 3 व्हिडिओ च्या नंतर एक टेस्ट दिली जाईल ती टेस्ट सोडवून आपण आपला अभ्यास किती झाला हे ठरवू शकता .
चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय आणि वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्यभागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोनाचे माप, त्या कोनाने अंतर्खंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या फरकाच्या निम्मे असत यावर आधारीत ही चाचणी असेल.
3. Circle ( Marathi) Video No. 10
3. Circle ( Marathi) Video No. 11
सर्व Video पहिले असतील तर खालील टेस्ट पूर्ण करा.
टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.
TEST NO . 04
Tag- #ssc maths syllabus #ssc maths classes #ssc maths chapter 1 #ssc maths best teacher #ssc maths algebra #ssc maths app #ap ssc maths #ssc maths basic #ssc maths channel #ssc maths full syllabus #ssc maths in marathi
COMMENTS