दहावी गणित - 2 ॥ ३.वर्तुळ ( मराठी )॥ SSC Maths ॥ 3. Circle ( Marathi) A SSc ASBदहावीच्या सर्व विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुस
दहावी गणित – 2 ॥ ३.वर्तुळ ( मराठी )॥ SSC Maths ॥ 3. Circle ( Marathi) A
SSc ASB |
दहावीच्या सर्व विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुसार सर्व व्हिडिओ एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. A,B,C…अशा प्रत्येक गटात 3 व्हिडीओ असतील.
प्रामुख्याने गणित या विषयाच्या साधारण 3 व्हिडिओ च्या नंतर एक टेस्ट दिली जाईल ती टेस्ट सोडवून आपण आपला अभ्यास किती झाला हे ठरवू शकता .
एका, दोन, तीन बिंदूंतून जाणारी वर्तुळ,वृत्तछेदिका आणि स्पर्शिका,स्पर्शिका – त्रिज्या प्रमेय,स्पर्शिका-त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास
3. Circle ( Marathi) Video No. 01
3. Circle ( Marathi) Video No. 02
3. Circle ( Marathi) Video No. 03
सर्व Video पहिले असतील तर खालील टेस्ट पूर्ण करा.
टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.
TEST NO . 01
Tag- #ssc maths syllabus #ssc maths classes #ssc maths chapter 1 #ssc maths best teacher #ssc maths algebra #ssc maths app #ap ssc maths #ssc maths basic #ssc maths channel #ssc maths full syllabus #ssc maths in marathi
COMMENTS