दहावी गणित - 2 ॥ 2.पायथागोरसचे प्रमेय ( मराठी )॥ SSC Maths ॥ 2. Pythagoras Theorem ( Marathi) SSC Studyदहावीच्या सर्व विषयांचे प्रकरण
दहावी गणित – 2 ॥ 2.पायथागोरसचे प्रमेय ( मराठी )॥ SSC Maths ॥ 2. Pythagoras Theorem ( Marathi)
SSC Study |
दहावीच्या सर्व विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुसार सर्व व्हिडिओ एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. A,B,C…अशा प्रत्येक गटात 3 व्हिडीओ असतील.
प्रामुख्याने गणित या विषयाच्या साधारण 3 व्हिडिओ च्या नंतर एक टेस्ट दिली जाईल ती टेस्ट सोडवून आपण आपला अभ्यास किती झाला हे ठरवू शकता .
पायथागोरसचे त्रिकुट ,कोनांची मापे 30°-60°-90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म, समरूपता आणि काटकोन त्रिकोण व भूमितीमध्याचे प्रमेय
2. Pythagoras Theorem ( Marathi) Video No. 01
2. Pythagoras Theorem ( Marathi) Video No. 02
2. Pythagoras Theorem ( Marathi) Video No. 02
सर्व Video पहिले असतील तर खालील टेस्ट पूर्ण करा.
टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.
TEST NO . 01
Tag- #ssc maths syllabus #ssc maths classes #ssc maths chapter 1 #ssc maths best teacher #ssc maths algebra #ssc maths app #ap ssc maths #ssc maths basic #ssc maths channel #ssc maths full syllabus #ssc maths in marathi
COMMENTS